Homeगडचिरोलीनियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या...योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन...

नियमित योगा करून आरोग्याची काळजी घ्या…योग शिबिरात खासदार अशोक नेते यांचे आवाहन…

गडचिरोली :- दि. 21 जून
आंतरराष्ट्रीय योगदिना निमित्य भारतीय जनता पार्टी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राच्या वतीने खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यलयाच्या वर योग शिबीर घेण्यात आले. यावेळी खासदार अशोक नेते यांनी योग शिबिरात सहभागी होऊन योग दिननिमित्य स्वतः 1 तास योगा करून नागरिकांना उत्तम आरोग्यासाठी नियमित योगा करण्याचा संदेश दिला.

गडचिरोली येथील योग शीबीरात योग शिक्षक म्हणून श्री रामायण जी खटि जिल्हा संयोजक विश्व हिंदू परिषद, श्री प्रकाश गेडाम प्रदेश महामंत्री, भाजपा STM,महाराष्ट्र, श्री गोविंद जी सारडा भाजपा जिल्हा महामंत्री,श्री अणीलजी कुनघाडकर उपाध्यक्ष न.प.गडचिरोली, श्री डॉ. भारतजी खटि भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, श्री अणीलजी पोहनकर,श्री सागरजी कुमरे शहर अध्यक्ष भाजयुमो, श्री विनोदजी देवोजवार शहर महामंत्री, श्री श्यामजी वाडई,श्री विनयजी मडावी जिल्हा संयोजक बजरंग दल, व कार्यकर्ते उपस्थित होते

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!