भंगाराम तळोधी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष ताजने यांचा अपघाती मृत्यू…

678

शरद कुकूडकार भंगाराम तळोधी प्रतिनिधी

गोंडपिपरी: भंगाराम तळोधी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा दिनांक 2 मार्च रोज बुधवार ला रात्री आठच्या सुमारास विठ्ठलवाडा-भंगाराम तळोधी मार्गावर चेक विठ्ठलवाडा गावाजवळ अपघात झाला. त्यात जबर जखमी झाल्याने त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना दिनांक ०३ मार्च रोजी पुढील उपचाराकरिता सेवाग्राम वर्धा येथे नेले असतांना तिथे त्यांची प्राणज्योत मावळली.