मुलाचा जीव वाचविण्यासाठी गरीब बापाचे मदतीचे आवाहन…

616

सन्माननीय,
महोदय,
माझा मुलगा हिमालय जीवनदास गेडाम, वय वर्ष 23 याला मेंदू तील आजार जळल्यामुळे त्याची वाचा गेली आहे. बोलता तर येत नाही परंतु एक्साइट लकवा सुद्धा मारलेला आहे. मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने मेंदू बधिर झालेला आहे. मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च येणार आहे. माझी आर्थिक परिस्थिती खूप गंभीर असल्यामुळे आपण या कठीण प्रसंगात सहकार्य कराल ही आशा बाळगून हा प्रपंच करीत आहे. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे जिल्हा वर्धा येथे न्युरो आयसीयू मध्ये दिनांक 24 जून पासून भरती आहे. त्यामुळे आपण आपले मदतीचे हात पुढे करून मला शक्य होईल तेवढी आर्थिक मदत खालील दिलेल्या गुगल पे नंबर वर पाठवण्याची कृपा करावी.. ही एका गरीब बापाची कळकळीची विनंती व आग्रहाचे आवाहन आहे….
Google pay number
*8459402225*

Pt name – Himalaya jiwandas gedam
Age. 23y male
At. Jungaon ta. Pombhurna . Dis. Chandrapur
Admit in neuro ICU bed no 9
Ipd 2206240151
Unit 1 rathod sir
DOA 24/06/2022
Diagnosis – infact CVE
Condition – pt is on mechanical ventilator condition very poor
CT Bren
EEG done..