निधन वार्ता: निध्दार्थ वसंता जीवने यांचे दुःखद निधन

604

बळीराम काळे/जिवती

जिवती :(ता. प्र.) येल्लापूर येथील रहिवासी निध्दार्थ वसंता जीवने (४५) यांचा दिनांक २८ ऑक्टोंबर २०२२ रोज शुक्रवारला अचानक दुपारी ०२:०० वाजताच्या दरम्यान प्राण ज्योत मालवली. निध्दार्थ वसंता जीवने (४५) यांच्या अचानक झालेल्या दुःखद निधनामुळे येल्लापुर येथील गावकरी व परिसरातील मंडळीत शोकाकळा पसरिली आहे. त्यांच्या पार्थिवावर दिनांक २८ ऑक्टोंबर २०२२ रोज शुक्रवारला जड अंतकरणाने व पाणावलेल्या डोळ्यांनी शेकडो नागरिकांनी अखेरचा निरोप दिला. त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात्य पत्नी एक मुलगी, एक मुलगा, असा बराच आप्त परिवार आहे.