विकास पदोपदी म्हणूनच राष्ट्रवादी आचार,विचार,निर्धार फक्त मा.ना.धर्मरावबाबा आत्राम💪 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून नारायणपूर (कारसपल्ली) गावातील 200 युवकांनी घेतली पक्षप्रवेश

873

सिरोंचा:- अहेरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेटमंत्री(अन्न व प्रशासन)तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे वरीष्ठनेते *मा.ना.धर्मरावबाबा आत्राम साहेब व माजी जिल्हापरिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई हलगेकर(आत्राम),युवकांचे प्रेरणादायी ऋतुराजभाऊजी हलगेकर* यांच्या मार्गदर्शनाखाली आज नारायणपूर व परिसरातील युवती युवकांनी आणि गावातील आजी,माजी सरपंच,सदस्य,प्रतिष्ठित नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष श्री मधुकरभाऊ कोल्लूरी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलं येणाऱ्या निवडणूक लोकसभा,विधानसभा,जिल्हापरिषद, पंचायत समिती,व ग्रामपंचायत निवडणुकीत या पक्षप्रवेशमुळे अधिकाधिक ताकद मिळते.

*मा.ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे खंदे समर्थक श्री.इंग्ली मधुकर,श्री.दया रमेश,नसकुरी ओदेल,* इंग्लि नागेश,कोठेश दया,इंग्लि रविकुमार, इंग्लि संपत,नूशेट्टी येल्लया,तांबेरा सुधाकर,अनेला लक्ष्मीस्वामी,नुकूम गणेश,इंग्लि वेंकटेश्,नूशेट्टी सन्तु,इंग्लि रवी,इंग्लि संपत येल्लया,इंग्लि राजू,इंग्लि रामू,चेमकारी नागेश,हरी जपंय्या,भीमकरी श्रीनिवास,मोरे रामुलू,दुन्धु शंकर,केडकरी राजबापु, इंग्लि राकेश,चौधरी संपत,नूशेट्टी समय्या,कोमारी बालु,कोमारी राजू,नस्कुरी राजू,नस्कुरी राजण्णा,इटकरी राजबापु,अनुमुला संपत,कोमारी मूनरा,भीमकरी श्रीकांत, इंग्लि बालराजू,इंग्लि राजण्णा येल्लया,इंग्लि परशुराम, इंग्लि स्वामी,इंग्लि येल्लय्या,नूशेट्टी भास्कर, मोरे सदानंद
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक न प सिरोंचा श्री.जगदीश राल्लाबंडीवार,श्री.रवी सुल्तान तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते होते.