राजुरा: तालुक्यातील विद्या विहार शिक्षण प्रसारक मंडळ राजुराद्वारा संचालित साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय विहिरगाव येथील कला शाखेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. यावेळी परीक्षेला एकूण ५४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ७ प्राविण्यश्रेणी ,३१ द्वितीय श्रेणी आणि उर्वरित तृतीय श्रेणीत पास झालेले आहेत..महाविद्यालयातून प्रथम मानसी प्रे.पुणेकर 79.83% द्वितीय अतिशा भा. मंडरे 78.67% तर तृतीया साक्षी सा. वडस्कर 77.50% चतुर्थ कु. श्वेता ना.चणकापुरे 76.83% यांनी मिळवला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा सचिव यांनी शुभेच्छा दिल्या तर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन संस्थेचे सदस्य भाऊजी एस. वांढरे, प्राचार्य प्रा. गणेश लोहे तथा सर्व प्राध्यापक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.