Homeचंद्रपूरगोंडपिपरी तालुका काँग्रेसनी केला नवनिर्वाचित खा. प्रतिभाताई धानोरकरांचा पुष्पगुच्छानी सत्कार-सन्मान..!!

गोंडपिपरी तालुका काँग्रेसनी केला नवनिर्वाचित खा. प्रतिभाताई धानोरकरांचा पुष्पगुच्छानी सत्कार-सन्मान..!!

चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निवडणुकीत दिवंगत खासदार स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या पत्नी श्रीमती प्रतिभाताई धानोरकर ह्या भाजपाचे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा दोन लाख साठ हजार मतांनी दारून पराभव केला व त्या प्रचंड बहुमताने विजयी झाल्या. नवनिर्वाचित खासदार आदरणीय प्रतिभाताई धानोरकर यांची आज भेट घेऊन गोंडपिंपरी तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. व क्षेत्रातील जनतेच्या अमाप विश्वासाला तडा न जाऊ देता सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची, सुशिक्षित बेरोजगार युवकांची, गरीब महिलांची, सत्कार्यात्मक विकास कामे आपणाकडून नक्कीच घडतील अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष तथा संचालक निलेश संगमवार, कृ.ऊ.बा.संचालक व सरपंच तथा संघटना अध्यक्ष देवीदास सातपुते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तथा विद्यमान संचालक अशोक रेचनकर,सुमित काळे यांनी पुषगुच्छानी सन्मान व सत्कार केला.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!