महाराष्ट्र राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात विधानसभानिहाय आढावा बैठक पुर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्करजी जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनात घेण्यात आली.
या बैठकीला पुर्व विदर्भ समन्वयक प्रकाशजी वाघ, महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य हर्षलजी काकडे, पुर्व विदर्भ सघंटक सुरेशजी साखरे ,चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम, युवासेना पुर्व विदर्भ सचिव निलेशजी बेलखेडे, चंद्रपुर जिल्हा महीला संपर्क सघंटीका सौ सुषमाताई साबळे, 75-वरोरा विधानसभा संपर्क प्रमुख रितेशजी रहाटे उपस्थित होते.
या आढावा बैठकीमध्ये चंद्रपुर जिल्ह्यातील शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.