Homeचंद्रपूरघोट येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा...

घोट येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा…

प्रशांत शाहा (गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी)

जागतिक योग दिनाच्या निमित्तानं घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या सभागृहात भारत स्वाभिमान न्यास तथा पतंजली योग समिती शाखा घोटच्यावतीने योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेर्डीवार,जवाहर नवोदय विद्यालय प्राचार्य राजन गजभिये,घोट पोलीस मदत केन्द्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितेश गोहणे,घोट प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विवेक हजारे,विनय हलदार,प्राचार्य मनोज नागोसे,प्रा सि के कांबळे, विलास गण्यारपवार, ग्रामविकास अधिकारी विनोद कोटगिरवार, परशुराम दुधबावरे, आसिफ सय्यद, अनिता पोरेर्डीवार,हेमंत उपाध्ये,विजयालक्ष्मी गण्यापवार,ताराबाई उईके, संगिता वडेटीवार,पोलीस मित्र महिला सघटनेच्या अध्यक्ष रुम्पा शाहा,अश्वीनी वडेटीवार,दिनकर लाकडे,बंडू जुवारे आदी मान्यवर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!