Homeचंद्रपूरनिधन वार्ता : रतनबाई किसन इंगळे यांचे दुःखद निधन

निधन वार्ता : रतनबाई किसन इंगळे यांचे दुःखद निधन

बळीराम काळे,जिवती

जिवती (ता.प्र.): तालुक्यातील परमडोली येथील ज्येष्ठ महिला रतनबाई किसन इंगळे (७०) यांचे दिनांक ०४ ॲक्टोंबर २०२४ ला सायंकाळी ०७:१५ वाजताच्या दरम्यान त्यांच्या राहते घरी परमडोली येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

रतनबाई किसन इंगळे (७०) यांच्या दुःखद निधनामुळे त्यांच्या परिवारावर ,नातेवाईक व मित्रमंडळीत शोककळा पसरली असून गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर दिनांक ०५ ॲक्टोंबर २०२४ रोज शनिवारला दुपारी १२:१५ वाजताच्या सुमारास जड अंतःकरणाने व पाणावलेल्या डोळ्यांनी शकडो नागरिकांनी अखेरचा निरोप देऊन,त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात्य ,तीन मुली, सात मुले, सूना व नातवंडे नातु असा बराच आप्त परिवार आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!