गोंडपिपरी:- श्री संत परमहंस कोडंय्या महाराज संस्थान धाबा अध्यक्ष ,व्यापारी आघाडी अध्यक्ष तथा मा जि.प.सदस्य अमर बोड्लावार यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आले.,अमर बोडलावार यांचा धाबा नगरीत लेझीम पथक व ढोल ताशांचा गजरात आतिशबाजी करीत जंगी स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम कोंडय्या महाराजांची अभिषेक करून समस्त जनतेच्या सूख समृद्धीसाठी प्रार्थना करीत शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.वाढदिवसानिमित्त सर्वश्रेष्ठ रक्तदान या संकल्पनेतून रक्तदान शिबिर तसेच रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास प्रोत्साहनपर 15 लाख रू पर्यंत विमा श्री अमर बोडलावार यांच्याकडून काढून देण्यात आला मोफत नेत्र तपासणी चष्मेवाटप,मोतीबिंदूसाठी पात्र रुग्णास मोफत शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले.तसेच बीपी व शूगर तपासणी करण्यात आले. या शिबिरात आयोजकांकडून अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.चंद्रपूर जिल्ह्याचे मा ना सूधीरभाऊ मुनगंटीवार यांचा सहकार्याने व राजूरा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार मा. देवराव भोंगळे यांचा नेतृत्वात शिबीराचा लाभ आर्थिक दुर्बल घटकाला झाला.
गोंडपिपरी शहरात भाजपा कार्यकर्ता श्री प्रविन बिरेवार यांचाकडून मसाला भात व मठ्ठा वाटप करण्यात आला.
भंगाराम तळोधीतील यूवा कार्यकर्यांनीसूद्धा नेहमी जनतेच्या मदतीसाठी झटणाऱ्या, गावकऱ्यांचा समस्यांचे निराकरण करण्यासाठी पोटतिडिकीने कार्य करणाऱ्या,जातपात धर्माचा विचार न करता सर्वांशी आपुलकीने वागणारा गोरगरीबांचे निस्वार्थ सेवा करणारे,तालुक्यात विकासकामे खेचून आणणारे,यूवा कर्तृत्ववान उत्तमोत्तम नेतृत्वगुण असलेल्या आपल्या भावासाठी ऊत्साहात रॅली काढून ढोल ताशात आतिशबाजी करीत मोठ्या सन्मानाने आपल्या लाडक्या नेत्याची स्वागत सत्कार केले . केककापल्यानंतर गावकऱ्यांनी गावचा सूपूत्रावर शूभेच्छांचा वर्षाव केले व दिर्घायूष्याची कामना केली.
आयोजकांनी गावकऱ्यांसाठी मेजवानी दिली.
या अभीष्टचिंतन सोहळ्यात ईंद्रपाल धूडसे सभापती बाजार समिती गोंडपिपरी,स्वप्नील अनमूलवार उपसभापती बाजार समिती गोंडपिपरी,दिपक सातपुते भाजपा तालूका अध्यक्ष गोंडपिपरी,बबन निकोडे,चेतन गौर,निलेश पूलगमकर, राकेशपून,अरूण कोडापे,मारोती अम्मावार नंदाताई घोगरे सरपंच धाबा, लक्ष्मीताई बालूगवार सरपंच भंगाराम तळोधी,हिराचंद कंदीकूरवार,सूरेंद्र घाबर्डे, किशोर अगस्ती, रोशनीताई अनमूलवार,अरूणा जांभूळकर, कोमल फरकडे,भानेश येग्गेवार,अण्णा उलेंदला, शितील लोणारे,गणपती चौधरी,निलीमा कंदीकूरवार,अनिसा शेख,पपीता कोडापे,कोमल मूग्गलवार, कांचन गरपल्लीवार, ईंदूताई चनकापूरे, राकेश कटकमवार,देवराव चौधरी,मारोती आदे संजना अम्मावार, संगीता अम्मावार, अजय पेरकावार,विजय पेरकावार,मधुकर गूरणूले,संजय रामगोणवार ,संजय गोविंदवार,गीताताई बूर्रीवार, अर्चना कावळे,मनोज शिडाम,समीर माडूरवार, संस्कार बोडलावार, गोपीनाथ शेरकी,सूनिल कोल्हापूरे,सतिश दोरीवार ,राजू गोहणे,संजय येलमूले,बंडू शेंडे,अतूल गौरकर, विठ्ठल चनकापूरे,शेगमवार महाराज मारोती कावटवार,निखिल चंदनगिरीवार, आशिष मामीडपेल्लीवार, हरीश घोगरे,कूशाल ताजणे,कैलास नगारे,अश्विनी तोडासे, मनिषा मडावी, मनिषा दुर्योधन, शैलेश कंदिनूरवार,अभिनव उत्तरवार,यश उत्तरवार, अतूल बूक्कावार, संदीप बूक्कावार, योगेश खामनकर,आशिष मोरे ,समिर निमकडे, चंद्रजित घावारे, संदीप पौरकर मोठ्या संख्येत भाजपा कार्यकर्त्यांसह गावकरी उपस्थित होते.