गडचीरोली प्रतिनिधी / प्रशांत शाहा
गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव व सर्वात मोठी धरण आत्ता झाली शंभर टक्के फुल्ल
कर्मवीर कन्नमवार जलाशय रेगडी हे धरण गडचिरोली जिल्ह्यातील एक मेव व सर्वात मोठी धरण आहे
सध्या विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हे धरण हाऊस फुल्ल झाली असून उसळी भरून वाहत आहे
मागील काही दिवसापासून विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सूरु असल्याने पार्लकोट नदी उसळी भरून वाहत आहे या मुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याचा संपूर्ण जगाशी समर्क तुटला आहे यातच आत्ता जिल्ह्यातील एकमेव व सर्वात मोठे दीना धरण रेगडी हे उसडी भरून वाहत आहे
धरणाचे पाणी वाढत असल्याने मूलचेरा,एटापल्ली व अहेरी तालुका वासीयांना सतर्क राहण्याची जरूरत आहे