कोरोना योद्धा डाॕक्टराचा मृत्यू

447

चंद्रपूर – जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.अश्यात आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर च्या 32 वर्षीय डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाला.7 ऑगस्टला त्या डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता नंतर 12 ऑगस्टला त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.  जिल्ह्यात आतापर्यंत 11 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.