चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात तब्बल 270 बाधित

576

जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू

चंद्रपूर

नवेगाव (ता. मूल) येथील ७६ वर्षीय पुरुषाचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात २४ तासात तब्बल 270 कोरोनाबाधित आढळले.

कोरोना पॉझिटिव्ह : 2344

बरे झालेले : 1224

ऍक्टिव्ह रुग्ण : 1094

मृत्यू : 26 (चंद्रपूर 23)