वाढदिवसानिमित्य कुपोषित बालकांना बाळू भेट

406

जाहीरात

ग्रामविकास अधिकाऱ्यांचा कुपोषण निर्मूलनाचा प्रयत्न प्रेरणादायी

राजूरा

सास्ती ग्रामपंचायत चे ग्राम विकास अधिकारी उमेश अकुलवार यांचा नुकताच वाढदिवस होता.वाढदिवसानिमित्य अनावश्यक खर्च टाळून सास्ती अंतर्गत अंगणवाडीतील 2 कुपोषित बालकांना बाळू ची भेट दिली.

या प्रसंगी ‘बाळू’ चे अमित महाजनवार ,बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली सटाले,प्रमोद साळवे ,अंगणवाडी सेविका उपस्थित होते. प्रत्येक ग्रामपंचायत च्या सचिव व सरपंच यांनी याच प्रकारे आपले जन्मदिन बाळू उपक्रमातून साजरे केले तर निश्चितच कुपोषणावर चर्चा होऊन जनजागृती होईल व कुपोषण कमी करण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन अमित महाजनवार यांना या प्रसंगी केले
बाळू या चळवळीत आपण स्वकियांने सामील व्हा सामाजिक बांधिलकी जोपासा असे आव्हाहन बाळू चे संस्थापक महाजनवार यांनी केले.