KBC च्या १२ व्या हंगामात तिने जिंकले होते एक कोटी रुपये पण सात कोटीसाठी हा प्रश्न विचारल्यावर?

998

मुंबई :

नजिया नसीम या कौन बनेगा करोडपतीच्या १२ हंगामातील करोडपती बनणाऱ्या पहिल्या स्पर्धक ठरल्या आहे. बुधवारी झालेल्या भागात त्यांनी १ कोटी रुपये जिंकले. या नंतर या कार्यक्रमाचे होस्ट महानायक अमिताभ बच्चन यांनी नजिया यांच्या समोर ७ कोटी रुपयांसाठीचा १६ वा प्रश्न ठेवला. नजिया या १६ व्या प्रश्नाच्या उत्तरावर ठाम नव्हत्या. त्यांच्याकडे कोणती लाईफलाईन पण शिल्लक उरली नव्हती. यामुळे त्यांनी या खेळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

हा होता सात कोटी रुपयांसाठीचा प्रश्न

प्रश्न : नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी सिंगापूरमध्ये कोठे पहिल्यांदा आजाद हिंद सेनेची की घोषणा केली होती ?