भावपूर्ण श्रद्धांजली! शेतकरी संघटनेचे निष्ठावान कार्यकर्ते श्रीराम काळे यांचे दुःखद निधन…

926

गोंडपीपरी: गोंडपीपरी तालुक्यातील सकमुर(चेकबापूर) येथील शेतकरी संघटनेचे निष्ठावान कार्यकर्ते श्रीरामजी काळे यांचे काल नागपूर येथे दुःखद निधन झाले आहे. श्रीराम काळे यांच्या निधनामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून अनेक क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुले आहेत.

इंडिया दस्तक न्यूज टीव्ही तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली…💐💐