गोंडपिपरी तालुक्यातील 8फेब्रुवारी रोजी निवडलेले सरपंच ,उपसरपंच…

1074

सुनील डी डोंगरे. कार्यकारी संपादक.

गोंडपिपरी तालुक्यातील काही गावात पहिल्या टप्प्यात 8फेब्रुवारी रोजी सरपंच ,उपसरपंच निवडण्याची प्रक्रिया प्रशासनाने पार पाडली .यात येणेप्रमाणे सरपंच ,उपसरपंच निवडून आले आहेत .
1)सकमुर -सरपंच सौ अर्पणा अशोक रेचनकर उपसरपंच -सौ ताराबाई रामदास झाडे
2)सोनापूर देशपांडे -सरपंच सौ जया दीपक सातपुते उपसरपंच -वनिता नामदेव पुलगमकर
3)डोंगरगाव मक्ता -सरपंच सौ मंगला साजन झाडे उपसरपंच -नीलकंठ विठोबा लखमापुरे
4)गणेशपिपरी सरपंच -लहानू बुधा कोरवेते उपसरपंच -बालाजी केशव चापले
5)करंजी सरपंच -सौ सरिता नागेश पेटकर उपसरपंच -सौ जयश्री उमेश भडके


6)हिवरा सरपंच -नीलकंठ गिरमा पुलगमकर उपसरपंच -वर्षा सुभाष कुत्तरमारे
7)धामणगाव सरपंच -सुनील जगाची झाडे उपसरपंच -नंदू रघुनाथ ठाकूर
8)चकलिखीतवाडा सरपंच -भाग्यश्री रवींद्र आदे उपसरपंच -हरिचंद्र जालमाजी मडावी
9)चकबेरडी सरपंच -मीनाक्षी कल्पेश खरबनकर उपसरपंच -पब्लिका बालाजी सोयाम


10)पोडसा सरपंच -देविदास पांडुरंग सातपुते उपसरपंच -गुरूदास मार्कंडी उराडे
11)दरुर सरपंच -उषा शांताराम धुडसे उपसरपंच -बालाजी माधव चनकापुरे
12)पानोरा सरपंच -जनार्दन उमाजी ढुमणे उपसरपंच -सविता दीपक डोके
13)चकघडोली सरपंच -पोचमल्लू पोचम ऊलेंडला उपसरपंच -वैशाली अशोक आत्राम
14)वढोली सरपंच -राजेश वासुदेवराव कवठे उपसरपंच -बयनाबाई दिलीप देवाडे अशी माहिती अधिकृत सूत्रांनी कळवली आहे .