नागपुरात कोरोना विस्फोट! गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३५९६ कोरोना पॉझिटिव्ह…

451

नागपूर: पालकमंत्री नितीन राऊत यांनी ३१ मार्च पर्यत नागपूरात कडक लॉकडाऊन चे आदेश दिले आहे. कडक लॉकडाऊन असताना देखील कोरोना काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

नागपुरात गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३५९६ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने चिंता वाढली आहे.शहरात २६२५, तर ग्रामीण भागात ९७१ जणांची नोंद झाली आहेे.