नागपुर होत आहे कोरोनाच नवं घर… आजची पॉसिटिव्ह रुग्णसंख्या चार हजारच्या वर…

488

नागपुर:  इथं आज उच्चांकी ४०९५ कोरोंना रुग्णांची नोंद झाली असून ३५ रुग्ण दगावल्याचा वृत्त आहे. यामुळे एकूण बाधितांचा आकडा २ लाख ११ हजार १६२ झाला असून सध्या नागपुरात ३६ हजार ९३६ सक्रिय रुग्ण आहेत.