आदिवासी विद्यार्थी संघटनेचा आक्रोश.आष्टी ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे नवीन रस्ता बांधकाम शक्य तो तात्काळ सुरू करा:- माजी आमदार दिपकदादा आत्राम

300

मेडिगड्डा जलप्रकल्प धारणातील ब्याकव्हाटरनाने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांला नुकसान भरपाई द्यावे:- माजी आमदार दिपकदादा आत्राम

सिरोंचा तालुका:- आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या नेते माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ते व पदाधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली यात विशेषता अहेरी विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या अडीअडचणी कसा दूर करता येईल यावर चर्चा करण्यात आले.तदनंतर सिरोंचा ते आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यात पाणी की पाण्यात खड्डे आहेत यावर चर्चा करण्यात आला.

विशेषतः आज आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी आज मंजूर झालेल्या 145 किलोमीटर आष्टी ते आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाचे तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा आदिवासी विद्यार्थी संघटनेकडून जिल्हाव्यापी आंदोलन करण्यात येईल अशा इशारा देण्यात आले. असे असता माझ्या मतदारसंघातले आणि गावातले लोकांना इतर वैद्यकीय उपचारासाठी आलपल्ली,गडचिरोली किंवा चंद्रपूरला जाण्यासाठी बससेवा,अँबुल्सनसेवा अत्यावश्यक असते परंतु सिरोंचा ते आलपल्ली मार्ग दयनीय अवस्थेत असल्याने म्हातारे व गरोदर मातांना जीव गमवावा लागत आहे.शासनाच्या निद्रअवस्थेला जागे करण्यात करिता आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी आज सिरोंचा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी साहेबाना निवेदन देण्यात आले.

यावेळी उपस्थित *जिल्हापरिषद माजी महिला व बालकल्याण सभापती सौ.जयसुधा बानय्या जनगाम..तालुका अध्यक्ष श्री.बानय्या जनगाम..सल्लागार श्री रवीभाऊ सल्लम..आणि आजी माजी सरपंच उपसरपंच व कार्यकर्ते उपस्थित होते.