ब्रेकिंग न्यूज: भरधाव कार सावली आठवडी बाजारात घुसली…एक मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

897

सावली: आज सावली तालुक्यातील आठवडी बाजारामध्ये एका कारचालकाने MH 34 A0375 गाडी नंबर ची कार बाजारात घुसवली. यात एकाचा मृत्यू तर या अपघातात सात लोक जखमी तर तीन गंभीर जखमी आणि चार किरकोळ जखमी झाले. जखमींना ॲम्बुलन्स मध्ये ठेवताना शंकर मोहुर्ले राहणार खेडी यांचा मृत्यू झाला असून दोघेजण गडचिरोली तर बाकीचे ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिरसाठ यांच्या नेतृत्व मध्ये बोथे आणि लाटकर मेजर करीत आहेत…