विश्व हिंदू परिषद व बजरंग दल गड़चिरोली तर्फे गोतस्करी विरोधात भव्य चक्का जाम आंदोलन

401

गडचिरोली  :-गौवंश हत्या व गौ तस्करी तात्काळ बंद व्हावी या साठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच भव्य आंदोलन आज गड़चिरोली शहरातील मुख्य असलेल्या इंदिरा गांधी चौक मधून करण्यात आला. या मधून पुलिस प्रशासन ला जागे होण्यासाठी आव्हान केले.

दररोज सर्वत्र गडचिरोली जिल्ह्यातून शेकडो च्या संख्येने गोतस्करी करून कत्तली साठी घेऊन जात आहेत त्या वर गडचिरोली शहरातील गोरक्षकांनी विरोध केला त्या वर काही 30-35 तस्करीकर्त्यांनी त्यांच्यावर जीव घेणं हमला केलो होता आणि पुलिस प्रशासन डोळे बंद करुण बघत आहे, त्या साठी आज इंदिरा गांधी चौक इथे संपूर्ण चौक बंद करुण चक्का जाम करण्यात आल आणि प्रशासन च्या विरोधात नारेबाजी केली, आन्दोलना नंतर मा. जिल्हा अधिकारी तसेच पुलिस अधीक्षक यांना निवेदन सुद्धा देण्यात आलेला आहे आणि बोलण्यात आले की ह्यावर यावर घालण्यात आली नाही तर सर्व गोमाता प्रेमी स्वतःहा ते थबविण्यासाठी रस्त्यावर उतरतील त्यावर जिल्हा प्रशासनाने त्यावर आम्ही लवकरच योग्य ती कारवाही करू असें आश्वासन दिलेले आहे