गडचिरोली शहरात दुकानदार व वाहनधारकांचा अतिक्रमण

485

ब्युरोचीफ प्रशांत शाहा

गडचिरोली:गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर व जिल्हा असलेल्या गडचिरोली या ठिकाणी मागील काही महिन्यांपूर्वी चार पदरी राष्ट्रीय महामार्ग बनविले गेले असून सुध्दा रस्त्या कडेला अनेक दुचाकी व चारचाकी वाहन धारक अवैध रित्या वाहन उभी ठेवत असल्याने इथे अपघात पण झाले आहेत अनेकांनी आपले जीव गमावले आहेत अजूनही अपघात होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही तरी सुद्धा महानगरपालिका व पोलीस प्रशासन या होत असलेल्या अतिक्रमनाकडे का लक्ष देत नाही हा एक मोठा प्रश्न जिल्ह्यातील अनेक नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे
लवकरात लवकर हे अतिक्रमण हटवण्यात यावी अशी मांगणी नागरिकांनी केली आहे