ब्रेकिंग न्यूज: आष्टी येथील नदीच्या पुलावर मिनी ट्रकच्या धडकेत एक जण जागीच ठार..

2502

गडचिरोली: आष्टी येथील वैनगंगा नदीच्या पुलावर मिनी ट्रक च्या धडकेत एक जण जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली.

आष्टी कडून चंद्रपूर कडे जाणारी मिनी ट्रक क्रमांक AP 15 Y 2148 या मिनी ट्रकने दुचाकी क्रमांक MH347596 ला जोरदार धडक दिली यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
अद्यापपर्यन्त मृतक दुचाकीस्वारांची ओळख पटली नाही.