गोंडपिपरी : प. पू. शेषराव महाराज व्यसनमुक्ती भवन गोंडपिपरी येथे नियमितपणे शुक्रवार दिनांक 18 फेब्रुवारी 2022 ला दारू व्यसनमुक्तीपर सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या सत्संगाचे अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक आदरणीय श्री. आनंद चौधरी गुरुजी आणि प्रमुख अतिथी सन्मा. श्री सुरेशराव औतकर, सन्मा. श्री प्रभाकरजी पिंपळशेंडे हे होते. या सत्संगाचे वैशिष्ट्य म्हणजे आज व्यसनमुक्ती भवन गोंडपिपरी येथे प. पू. शेषराव महाराजांचे निस्सीम गुरुभक्त श्री. संजय धर्माजी नागापुरे म्हणजे गोंडपिंपरी जनता चि.सौ.कां. शुभांगी किसन चरडे घडोलीशी शुभविवाह महाराजांचे साने सर्व गुरुबंधू यांच्या कार्यत पूर्ण झाले. दारूच्या व्यसनाधीनते मूलगामी विवाह जुडण्यास इच्छुक होत. मात्र परमपूज्य शेषराव महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि आदरणीय श्री चौधरी गुरुजी यांच्या प्रयत्नाने श्री. संजय नागे यांना मुक्त करून व्यसनमुक्ती लोकशाहीच्या लोकशाहीने संजय चा विवाह जोडण्यात आला आजच्या सत्संगात विवाह सोहळा झाला. श्री संजय नागापुरे गरजेनुसार पुढील वैवाहिक जीवन सुखमाधानाने जावे म्हणून सर्व गुरुबंधूंकडून हार्दिक शुभेच्छा. अशाप्रकारे प. पू. शेषराव महाराज व्यसनमुक्ती गोंडपिपरी यांचे सामाजिक सामाजिक कार्यकर्ता जोपासणारे कार्य महाराज आशीवादाने जात आहेत. . या विवाह सोहळ्यात सन्मा. श्री मुन्नाजी सिडाम साहेब प्रमुख मार्गदर्शक, श्री अंकलूजी पेरकावार अध्यक्ष आष्टी, श्री आनंदजी झाडे, श्री बंडू सोनवणे, श्री शामरावजी आत्राम, श्री संतोषजी मोरे, श्री विलासराव टोंगे, श्रीमारोतीजी नेवारे, श्री. प्रमोदजी ठाकरे, श्री ऋषीजी हे पट, श्री लक्ष्मणजी नवघडे, श्री. जालिंदरजी भडके, श्री सचिनजी भोयर, श्री. सुभाषजी आदेवार भागीदार गुरुबंधू उपस्थित होते.
Home Breaking News प. पू. शेषराव महाराज व्यसनमुक्ती भवन गोंडपिपरी येथे व्यसनमुक्तिपर सत्संगाचा कार्यक्रम आयोजित.....