पतंजली योग परिवारातर्फे योगशिबीर व सुर्यनमस्काराचे आयोजन

286

– गौरव लुटे
आरमोरी तालुका प्रतिनिधी

आरमोरी : आज 22 फेब्रुवारी,2022 रोजी सकाळी 7.00 वाजता गडचिरोली जिल्ह्यातील तालूका क्रिडासंकुल आरमोरी येथे पतंजलि योग परिवार द्वारे क्रीडा विभागाच्या सहकार्य घेत योगशिबिर आणि सुर्य नमस्कार चे आयोजन करण्यात आले.याकरिता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार माननिय श्री. कृष्णाजी गजभे साहेब ,माननिय तहसीलदार कल्याण कुमार डहाट साहेब. माननिय पोलिस निरिक्षक साहेब, आणि पतंजलि योग परिवार चे प्रभारी, योग योध्दा सहभागी झाले होते.
यादरम्यान 8 मार्च 2022 ला चंद्रपूर येथे सहभागी होण्यासाठी चर्चा आणि नियोजन करण्यात आले.