संघमित्रा बुद्ध विहारात संविधान दिवस साजरा

477

प्रितम गग्गुरी(उपसंपादक)

अहेरी -” आलापल्ली शहरातील संघमित्रा बुद्ध विहारात भारतीय महासभा जिल्हा शाखा गडचिरोली दक्षिण, भारतीय बौद्ध महा सभा तालुका शाखा अहेरी, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे समिती आलापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला.

यावेळी प्रा. संजय पथाडे यानी भारतीय संविधानातील कलमा संदर्भात सविस्तर मारगदर्शन केले. सदर कार्यक्रमाला बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भीमराव झाडे, सिंधूताई तावाडे, मंगला झाडे, शकुंतला दूर्गम, साधना भगत, हेमा चांदेकर, सुशिला जांभुळकर, पंचफुला फुलझेले, अनुसया खोब्रागडे, दीक्षा चांदेकर, रविंद्र बारसिंगे, ललिता अलोणे, अमोल दूरयोधन, रमाकांत दूरगे, युवराज ऊराडे शारदा चालुरकर आयु राजेश्वर दूरगे, घनश्याम देशभ्रतार, गणपत तावाडे, ए आर झाडे, बी एम दूर्गम सर, वामन भगत आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे बी एम दूर्गम यानी प्रास्ताविक तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराव झाडे यानी केले.