आष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार

861
  1. प्रितम गग्गुरी(उपसंपादक)

आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात टायगर ग्रुप तर्फे गडचीरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शोषित पीडित वंचितांच्या हितासाठी त्यांच्या समस्यांना घेऊन व जिल्ह्यात मोफत रुग्णवाहिका सेवा उलब्ध करून सामाजिक कार्य करीत असल्या बद्दल टायगर ग्रुप आलापल्ली सामाजिक संस्थेला श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी च्या वतीने सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून : श्री. राजे अम्ब्रीशराव महाराज ( माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा ) , सहउद्घाटक : श्री. डॉ. देवराव होळी साहेब (आमदार, गडचिरोली विधानसभा क्षेत्र), कार्यक्रमाचे अध्यक्ष : श्री. बबलू भैय्या हकीम साहेब (उपाध्यक्ष, वनवैभव शिक्षण मंडळ,अहेरी ) , सहअध्यक्ष सौ. रुपालीताई संजय पंदिलवार (जिल्हा परीषद सदस्य, गडचिरोली) , विशेष अतिथी : श्री. महापत्रा साहेब (जनरल मॅनेजर, लॉयड मेटल एनर्जी लिमीटेड, कोनसरी)विशेष अतिथी : श्री. कुंदन गावडे साहेब (पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन, आष्टी), विशेष अतिथी : श्री. उध्दवरावजी खोब्रागडे (अध्यक्ष, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, आष्टी), प्रमुख अतिथी : सौ. बेबीताई बरांडे (सरपंच ग्राम पंचायत आष्टी), प्रमुख अतिथी : सौ. पुष्पाताई व्यंकटी बुलें (जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस महिला आघाडीची),प्रमुख अतिथी : सौ. नंदाताई कुळसंगे (सरपंच ग्राम पंचायत ठाकरी) , प्रमुख अतिथी : सौ. वनश्रीताई चापले (सरपंच ग्राम पंचायत मार्कडा (कं) ), प्रमुख अतिथी : श्री. राठोड साहेब (पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन,आष्टी),
प्रमुख अतिथी : श्री. जंगले साहेब (पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन आष्टी) , प्रमुख अतिथी : श्री. दौलत रामटेके ( टायगर ग्रुप आलापल्ली),प्रमुख अतिथी : श्री. साईभाऊ तुलसीगिरी( टायगर ग्रुप आलापल्ली) आदी प्रमुख उपस्थित होते.
स्पर्धा नियंत्रक : सेन्साई संजय इंगोले { इंडिया चिफ तथा टेक्नीकल डायरेक्टर (NSKA INDIA) }
आयोजक श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी अध्यक्ष पवन रामगिरकार,उपाध्यक्ष संदीप लोडेलीवार ,सचिव संदिप तिवाडे, कोषाध्यक्ष प्रफुल चतुर,सदस्य कपिल मसराम,देवा बोरकुटे,अक्षय हनमलवार, उत्तम पोरटे,आशिष देशमुख , रितीक पांढरमिने,सुनिल इजगिरवार,अक्षय वामीटकर,लाला चवरे,सुरज बावणे,अमन खेलमुले, तुषार गौरकार व संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते .