कचरा शून्य कॅम्पस उपक्रम…

283

कचरा शून्य उपक्रम या योजेनअंतर्गत उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत वाडिया महाविद्यलाय पासून सुरवात करणात अली. या उपक्रमा अंतर्गत कॅम्पस मध्ये तयार होणारा कचरा त्याच ठिकाणी कशा प्रकारे विघटीकरण करू शकतो. या विषयाची संकल्पना राबविण्यात आली. व या पासून खत निर्मिती करणार आहोत. म्हणजेच तो कचरा त्या ठिकाणीच जिरविण्यास मदत होईल आणि यातूनच आपण पर्यावरणाचा ऱ्हास टाळून पर्यावरणाचे संवर्धन करू शकतो आणि सोबत कॅम्पस शुशोभीकरण करता येईल.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य चाबूकस्वार, विंग्स फॉर ड्रीमचे संस्थापक रिचर्ड अल्मेडा व त्यांचे सर्व सहकारी उपस्थीत होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजनाचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.