बाजारसमिती निवडणूक 2023 गोंडपिपरी भाजप समर्पित प्यांनल च्या समर्थनार्थ प्रचार

1322

गोंडपिपरी:  येत्या 30 तारखेला होऊ घातलेल्या बाजारसमिती निवडणुकी संदर्भात.भाजप समर्पित प्यांनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज अनेक गावांत मतदारांच्या भेटी घेऊन मतदान करावे यासाठी परिवर्तन शेतकरी विकास आघाडी प्यांनल ची भूमिका विचार पटवून सांगितली व आशीर्वाद घेतले.यावेळी भाजप जेष्ठ नेते श्री संजय वडसकर,सुरवागावचे सरपंच श्री (अण्णा)उलेंदलाजी,आकसापूरचे सरपंच सौ सपना ताई तामगाडगे,धानापुर सरपंच सौ योगिता वडसकर,भणारहेटी सरपंच सौ चंद्रकला भोयर,शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार,आकसापूर ग्रा पं सदस्य आत्राम ताई उपस्थित होत्या…

सर्व मतदारांनी परिवर्तन शेतकरी विकास आघाडी प्यांनलच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्या ही विनंती…
शेतकऱ्यांच्या सन्मानात परिवर्तन शेतकरी विकास आघाडी मैदानात…

*ग्रामपंचायत गटातील उमेदवार*

👇👇👇👇

*-संदीप ज पौरकार*

-समीर निमगडे

-चंद्रजित गव्हारे

-विनोद पाल

निवडणूक चिन्ह-कपबशी

निवडणूक दिनांक-30/4/23

निवडणूक मतदान स्थळ-कलावाणिज्य महाविद्यालय गोंडपीपरी

वेळ;सकाळी 8 ते सायंकाळी 5

टीप-येताना आधार कार्ड घेऊन यावे