ब्रेकिंग न्युज: गोंडपिपरी – चंद्रपूर महामार्गावर भीषण अपघात… कारची झाडाला धडक…

2213

गोंडपिपरी- गोंडपीपरी आकसापूर मार्गावर वन तलाव जवळ कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी अनियंत्रित होऊन झाडाला जबर धडक दिली.

गोंडपीपरी वरून चंद्रपूर मार्गे जाणारी MH31 AH9418 कार ने झाडाला धडक दिली. या धडकेत कार चालक गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी गोंडपिपरी पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे .अद्याप कार चालकाची ओळख पटली नसून ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास करीत आहे..