गोर-गरीब कुटुंबांच्या लग्न कार्यासाठी व तेरावीच्या कार्यक्रमासाठी खाद्य तेलाच्या पिप्याची मदत…! युवा काँग्रेस नेते श्री.दिवाकरभाऊ निकुरे यांचा पुढाकार…!

385

चिमूर :विधानसभा क्षेत्राचे युवा काँग्रेस नेते तथा श्री.दिवाकरभाऊ निकुरे यांनी गोर-गरीब कुटुंबांना मदत करण्याचा निश्चय केला असून त्यांनी चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड तालुक्यातील सोनापुर येथील स्व.आनंदरावजी रामदास पडोळे यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले त्यांच्या तेरवीच्या कार्यक्रमासाठी तसेच तळोधी(बा.)येथील श्रीमती.प्रतिभा अशोक गुरुनुले,श्री.अरुणजी जागोजी वाढई,श्री.भास्करजी केशव बोरुले यांच्या लग्नकार्यासाठी यांच्या परिवाराला खाद्य तेलाच्या पिप्याची व्यवस्था करून दिली.या वेळेस या सर्वांनी श्री.दिवाकरभाऊंचे आभार मानले …!

प्रदेश युवक काँग्रेस सहसचिव मा.नितीन कटारे,जिल्हा युवक काँग्रेस महासचिव मा.सागर खोब्रागडे,युवा काँग्रेस कार्यकर्ते मा.संतोष बोडने,मा.श्याम बागडे,मा.गणेश करंडे,मा.अक्षय चौधरी,मा.लोकेश मेश्राम,श्रेयश शेनमारे,मा.मुकेश रामटेके ई उपस्थित होते.