भारतीय कुस्तीपटूंना न्याय देण्यासाठी शहरात जिल्हा महिला काँग्रेसने काढला कँडल मार्च

431

चंद्रपूर:भारताची आण बाण शान असणाऱ्या भारतीय आलिम्पिक विजेत्या कुस्तीपटूनवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे यासाठी कुस्तीपटू जंतर मंतर मैदानावर मागील 15 दिवसापासून आंदोलन करीत आहे,परंतु केंद्रातील मोदी सरकार ब्रिजभूषण सिंग ला वाचविण्यासाठी आंदोलन उधळून लावण्यासाठी पोलिसांचा वापर करीत आहे अश्या हुकूमशाही केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आणि कुस्तीपटूच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष डीसुजा मॅडम,महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार,लोकप्रिय खासदार साहेब बाळूभाऊ धानोरकर यांच्या मार्गदर्शनात,चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रामुभाऊ तिवारी यांचे प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस च्या अध्यक्षा सौ. चंदाताई वैरागडे यांच्या नेतृत्वात बगला चौक चंद्रपूर येथे कँडल मार्च चे आयोजन करण्यात आले.
यावेळी महिला अध्यक्षा सौ. चंदाताई वैरागडे यांनी कुस्तीपटुवर अत्याचार करणाऱ्या भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांना तात्काळ अटक झाली पाहिजे यासाठी आम्ही आंदोलनाला समर्थन देत आहे ,आंदोलनाला सुनीता लोढिया, अनुताई दहेगावकर यांनीही तीव्र शब्दात केंद्र सरकारचा समाचार घेतला,आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामुभाऊ तिवारी,शहर महिला जिल्हाध्यक्ष चंदाताई वैरागडे,माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया,महिला काँग्रेस पदाधिकारी अनुताई दहेगावकर, माजी नगर सेविका सकिनाजी अन्सारी, काजी मॅडम, तसेच ओबीसी काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव,काँग्रेस प्रदेश सरचिटणीस ओबीसी प्राचार्य नरेंद्र बोबडे ,अल्प संख्यांक विभागाचे बापू अन्सारी,मतीनजी कुरेशी,माजी नगरसेवक दुर्गेशजी कोडाम, अनुसूचितजाती विभागाचे कुणाल रामटेके,युवक काँग्रेस चे सचिन कत्त्याल, पप्पू सिद्धीकी,नौशाद भाई संदीप सिडाम, मोनु रामटेके,विवेक पोतनूरवार, अमोल पालेकर, तोंडंफोडे सर,अरविंद काळे, पगाडे सर, चिडे सर, शिल्पा आंबटकर, उषा तंगडपल्लीवार ,संतोषी कन्नूर,कला गाजूला, कविता बावने, सविता पगाडे,चंदा कन्नमवार,रजनी सातपुते,शीतल गीन्नलवार ,शालिनी काळे, संगीता टवलारकर, वैशाली सोरते, शेळकी ताई, संध्या धकाते, स्नेहल अंबागडे,वैशाली ऐसेकर ,अंजु वैरागडे,अपर्णा धकाते,लीला बुटले,शुभांगी भोयर,सोनाली उईके,वर्षा साखरकर, वंदना खेडकर,सुवर्णा भारस्कर, रेखा भारस्कर, पूजा कारलेवार, रजनी मोगरे, सरिता लवेंगेवार, तेजु पोडे,रंजना जाधव,नम्रता मोरे,मीना उमाटे, रेणुका तुरविलें, यांचे सह अनेक महिला काँग्रेस कार्यकर्त्यां व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.