भिसी येथे दूषित पाण्याचा पुरवठा ,नागरिकांच्या आरोग्य धोक्यात

384

भिसी :- मागील पधरा दिवस पासुन गावाचा पाणीपुरवठा ठप्प होता .पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा सुरू झाला असून ते पाणीपुरवठा पाणी अतिशय गडूळ आणि पाण्याची दुगधी येत आहे . गावाला 2021ला नगरपंचायत दर्जा प्राप्त .पण नगरपंचायत मध्ये स्थायी अभियंता आणि मुख्याधिकारी नसल्यामुळे ग्रामस्थांना खूप मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे .मागील वीस ते पंचवीस दिवसापासून नागरिकांना नळातून दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे .त्यामुळे पाण्यातून मोठ्या प्रमाणात आजार होण्याची भीती निर्माणझाली असून .लोक आता नगर प्रशासनाच्या विरोधात घोष व्यक्त करीत आहे .काही वार्डात नळाचे पाणी खूपच कमी येत असल्याने व ते दूषित असेल त्याने महिलांना विहिरीचे पाणी प्यावे लागते विहिरीचे पाणी दूषित आहे त्यामुळे पाणी पिल्याने पोटाचे विकार होऊ शकते अनेक वार्डातील लोक अतिशय गरीब असल्यामुळे ते वीस रुपयाचे पाण्याची घेऊ शकत नाही त्यामुळे त्यांना दूषितच पाणी प्यावे लागते .त्यामुळे भिसी शहरातील महिलांनी नगर प्रशासनाला घागर मोर्चाच्या आंदोलनाच्या इशारा दिलेला आहे आठ दिवसाच्या आत नगरपरशुद्ध पाणी आले नाही तर नगरपंचायत वर घागर मोर्चा काढण्यात येईल . तसेचतसेच छत्रपती शाहू महाराजांच्या सर्व सदस्यांनी नगरपंचायत ला निवेदन देऊन गडून पाण्याची समशा ‘ नाली उपसा . बाजात मुत्रीघर ‘ वृद्ध व मुलांसाठी बगीच्या ‘ आठवड्या पर्यंत समस्या सोडल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्यात या इशारा नगरपंचायत ला देण्यात आला आहे .