गुरूवार दि. १ जून २०२३*
*दुपारी २.०० वाजता*
-: “कमलाई निवास’ , नागभिड रोड,ब्रम्हपुरी येथून सिंदेवाही कडे प्रयाण
*दुपारी ३.०० वाजता*
-: शासकीय विश्रामगृह सिंदेवाही येथे आगमन व सार्वजनिक बांधकाम विभाग व विज वितरण कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठकीस उपस्थित
*स्थळ* -: शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही
*दुपारी ४.०० वाजता*
-: प्राध्यापक श्री. जोगी सर सिंदेवाही यांचे निवासस्थानी भेट
*सायंकाळी ४.४५ वाजता*
सिंदेवाही येथून नवरगाव ता. सिंदेवाही कडे प्रयाण
*सायंकाळी ५.०० वाजता*
-: नवरगाव ता. सिंदेवाही येथे आगमन व कृषी उत्पन्न बाजार समिती, उपबाजार नवरगाव च्या वतीने आयोजित शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी उपस्थित
*स्थळ* -: कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार नवरगाव ता. सिंदेवाही
*सायंकाळी ५.४५ वाजता*
-: मा.आ. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नातून नवरगाव येथील सिंदेवाही फाटा ते माता चौक नवरगाव कडे जाणारा जिल्हा वार्षिक नियोजन निधी अंतर्गत मंजूर डांबरीकरण रस्ता (अंदाजित किंमत २ कोटी) लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थित
*सायंकाळी ६.०० वाजता*
-: नवरगाव ता. सिंदेवाही शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता बैठकीस उपस्थित
*स्थळ*-: राष्ट्रसंत सभागृह, नवरगाव ता. सिंदेवाही
*रात्रौ ७.०० वाजता*
-: नवरगाव ता. सिंदेवाही येथून ब्रम्हपुरी कडे प्रयाण
*रात्रौ ८.०० वाजता*
-: “कमलाई निवास’ नागभिड रोड ब्रम्हपुरी येथे आगमन व स्थानिक सामाजिक संघटना ब्रह्मपुरीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक
*स्थळ* -: कमलाई निवास, नागभिड रोड ब्रह्मपुरी
*ब्रह्मपुरी येथे मुक्काम*
श्री. ॲड.निलेश हरले स्वीय सहाय्यक, माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा आ. विजय वडेट्टीवार साहेब,
मो.9890394840