वाढदिवसानिमित्त  रविभाऊ मरपल्लीवार यांनी राबविला सामाजिक उपक्रम..

501

पोंभुर्णा : सामाजिक बांधिलकी जोपासत काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा सभापती रविभाऊ मरपल्लीवार यांनी पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप केले तसेच बाजार समितीच्या आवारात वृक्ष लागवड करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला घोसरी गावात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश दिला याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती आशिष भाऊ कावटवार, संचालक, विनोद थेरे, वासुदेव भाऊ पाल, वसंत भाऊ पोटे, प्रवीण पिदुरकर, विनायक भाऊ बुरांडे, अशोक साखलवार,, प्रफुल लांडे भारतीताई बदन, सुनंदा गोहने, व बाजार समितीचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.