भाजप युवा मोर्चाचे नेते शिवम सिंग यांनी बांधले शिवबंधन…….

273

चंद्रपूर: भारतीय जनता पक्षाचे पूर्व मंडळ महामंत्री,जिल्हा सचिव उत्तर भारतीय मोर्चा तसेच युवा वॉरियर्स चे अध्यक्ष शिवम रामप्रवेश सिंग यांनी आज शिवसेना कार्यालय, चंद्रपूर येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख,संदीप गीऱ्हे यांच्या मार्गर्शनात,शिवसेना युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतत्त्वात प्रवेश केला…….यावेळी वसीम भाई शेख,सिकंदर खान,सोनू ठाकूर,युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख रिजवान पठाण, शहरप्रमुख शाहबाज शेख,मनीष दास, बादल डे उपस्थित होते……*