महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या चंद्रपूर तालुका उपाध्यक्ष पदी उमेश आष्टनकर यांची निवड

439

नागपुर:  येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची विभागीय बैठक पार पडली या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संघटनेच्या चंद्रपूर तालुका उपाध्यक्ष पदी उमेश आष्टनकर यांची निवड करण्यात आली. यावेळी मा.खा. रामदास तडस खासदार वर्धा जिल्हा तथा अध्यक्ष म.प्रां.तै. महासभा, महासचिव डॉ. भूषन कार्डिले, सहसचिव बळवंतराव मोरघडे, नागपुर विभागीय अध्यक्ष जगदीश एन. वैद्य, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अजय वैरागडे, आशिष देवतळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.