Homeगडचिरोलीकंत्राटी कामगारांचे बेमुद कामबंद आंदोलन...

कंत्राटी कामगारांचे बेमुद कामबंद आंदोलन…

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समिती, महाराष्ट्र राज्य च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांचे दि २५ ऑक्टोंबर पासून बेमुदत कामबंद आंदोलन चालू आहे.

सदर कंत्राटी कर्मचारी हे गेल्या १० ते १५ वर्षापासून NHM मध्ये अत्यंत तुटपुंज्या मानधनावर कार्यरत असून त्यांनी शासन सेवेत बिनशर्त समायोजन करण्याबाबत शासनास मागणी केलेली असून कोविड काळात जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा दिली. सदर मागणी शासन मान्य न केल्यामुळे नाईलाजास्तव सदर कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यास भाग पाडले आहे यास सर्वस्वी शासन जबाबदार असून सदर कर्मचाऱ्यांची पिळवणूक करीत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!