शेणगाव येथे युवक काँग्रेस जिवतीच्यातर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी अमोल कांबळे यांच्यातर्फे रुग्णांना फळे वाटप

403

जिवती – 3जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव येथे युवक काँग्रेस च्या वतीन जयंती साजरि करण्यात आली व जिवति तालुक्यातील जेष्ठ युवक अमोल कांबळे यानि शेणगाव येथील सरकारी हास्पिटल मधील रुग्णांना मोफत फळे वाटप करण्यात आले या कार्यक्रमांचे अध्यक्ष मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ अबीद शेख यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला व कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण अमोल कांबळे यांची केले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला  डॉ प्राजक्ता म्हणाल्या क्रांतिज्योती सावित्रीमाई मुळे आज आम्ही महिला शिखरावर पोहचलो आहोत .आनि मी आज जे काही आहे, ते सावित्रीबाई फुले मुळेच आहे डॉ, विशाल पवार डॉ, अर्पित अभिषेक मस्कले, प्रेमदास राठोड,अझर शेख,साबीर शेख, प्रकाश गोटमुखले, देविदास खंदारे, गोविंद गोरे,बंटी ब्राम्हणे,गोविंद डिगोळे, म्हताब शेख,रियाज सय्यद,रामा शेळके,मारोती रामबाजी,नामदेव जाधव, आशिष पटले उपस्थित होते.