वरोरा: येथील महात्मा गांधी चौक या ठिकाणी दरवर्षी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत असतो त्याप्रसंगी शाळकरी मुलं व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित असतात झेंडावंदनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून गांधी चौकातील मित्रमंडळीं गेले तीन वर्ष चनापोहा वाटपाचा कार्यक्रम घेत असतात या वर्षी सुद्धा ध्वजारोहणाचां कार्यक्रम संपताच सकाळी आठ वाजता महात्मा गांधी पुतळ्यासमोर चनापोहा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला व असंख्य जनतेने या चनापोहा कार्यक्रमाचा आस्वाद घेतला त्या कार्यक्रमात उपस्थित मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जुंजारे. विनोद कुंभारे.त्रिशूल घाटे.आलोक जाधव.शिरीष कुंभारे.प्रदीप पंडित.राहुल बांदुरकर.रणजित मोदी. ज्ञानेश्वर लोंढे. अतुल चामटकर. वैभव गिरसावळे. अतुल कुलसंगे. विजय पाटील. राजू जिवतोडे.उपस्थित होते