क्षितिज फाऊंडेशन तर्फे कॅन्सर  आजारावर मार्गदर्शन…. स्थानिक युवतींना सॅनिटरी नेपकिनचे वितरण …

225

चंद्रपूर : जागतिक कॅन्सर दिनाच्या निमित्ताने तुकुम परिसरात क्षितिज फाऊंडेशन तर्फे कॅन्सर  या महाभयानक आजारावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच स्थानिक युवतीना सॅनिटरी नॅपकिनचे वितरण क्षितिज फौंडेशनच्या संस्थापिका सौ. स्नेहल चौधरी कदम यांच्याद्वारे विकलांग सेवा संस्था माध्यमांना करण्यात आले. यावेळी  संस्थेच्या पदाधिकारी तसेच स्वयंसिद्ध माहिला बचत गटाच्या सौ. राजश्री शिंदे, सौ माया दुपारे, पूजा कुबडे, पूजा पान्हेरकर, नंदा बिहाडे, शिवानी बोबडे ,जयश्री शिंदे इत्यादीं उपस्थित होते.