ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, मा. मंत्री वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य यांचा पालघर जिल्हा दैनंदिन कार्यक्रम
*गुरुवार, दिनांक १६ मे, २०२४*
*दुपारी १२.०० वाजता*
*जाहीर सभेस उपस्थिती*
*स्थळ – सर्वोदय मच्छिमार संस्था मैदान, सातपाटी, जि. पालघर*
*दुपारी ०३.०० वाजता*
*कोळी मच्छिमार बांधवाच्या संवाद मेळाव्यास उपस्थिती*
*स्थळ – दातीवरे, ता. जि. पालघर.*
*मुक्काम मुंबई.*