Homeचंद्रपूरजिवतीधुरपताबाई यादवराव कोटनाके यांचे दुःखद निधन

धुरपताबाई यादवराव कोटनाके यांचे दुःखद निधन

जिवती (ता.प्र.): तालुक्यातील माराई पाटण येथील ज्येष्ठ नागरीक तसेच गंगामाता देवस्थान माराईपाटणचे पुजारी यादवराव जंगु कोटनाके यांच्या पत्नी सौ.धुरपताबाई यादवराव कोटनाके(७०) यांचे दिनांक ३० मे २०२४ ला पहाटे ०६:०० वाजताच्या दरम्यान त्यांच्या राहते घरी माराईपाटण येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

धुरपताबाई यादवराव कोटनाके (७०) यांच्या दुःखद निधनामुळे त्यांच्या परिवारावर ,नातेवाईक व मित्रमंडळीत शोककळा पसरली असून गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर दिनांक ३० मे २०२४ रोज गुरूवारला दुपारी ०५:२४ वाजताच्या सुमारास जड अंतःकरणाने व पाणावलेल्या डोळ्यांनी शकडो नागरिकांनी अखेरचा निरोप देऊन, माराईपाटण येथील त्यांच्या शेती येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात्य पत्ती, मुले, मुली, सून व नातवंडे नातु असा बराच आप्त परिवार आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!