Homeचंद्रपूरआनंद निकेतन महाविद्यालयात "इतर मागास बहुजन कल्याण विभाग लोककल्याणकारी योजनेची माहिती मेळावा" 

आनंद निकेतन महाविद्यालयात “इतर मागास बहुजन कल्याण विभाग लोककल्याणकारी योजनेची माहिती मेळावा” 

वरोरा- महारोगी सेवा समिती आनंदवन व्दारा सचालीत आनंद निकेतन महविद्यालय आनंदवन वरोरा येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागातील राबगण्यात येणारी लोककल्याणकारी योजनेची माहिती लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी दिनांक 16 ऑगस्ट 2024 या दिवशी तालुकास्तरीय मेळावाचे आयोजित करायचे निर्देश शासन कडून प्राप्त झाले आहेत त्यानुसार आनंद निकेतन विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय आनंदवन येथे दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोज शुक्रवारला सकाळी 10:00 वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहेत सदर तालुकास्तरीय मेळावा मध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागातील विविध योजनांची माहिती देणार आहेत तरी समस्त वरोरा तालुकावाशी यांनी सदर मेळाव्याचा लाभ घ्यावा त्या अनुषंगाने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण चंद्रपूरचे माननीय सहाय्यक संचालक श्रीमती आशा कवाडे यांनी केले आहेत.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!