Homeगोंडपीपरीपती -पत्नीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या : कारण अस्पस्ट 

पती -पत्नीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या : कारण अस्पस्ट 

 

गोंडपिपरी:- पत्नीने विहिरीत उडी घेतली. तिला वाचवायला तिच्या मागोमाग पती सुद्धा विहिरीत उडी घेतला. या घटनेत पती-पत्नी दोघांच्याही दूधही मृत्यू झाला. ही घटना जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या पानोरा या गावात आज रात्री 9.30 वाजताचा सुमारास घडली.प्रकाश शरबत ठेंगणे, उषा प्रकाश ठेंगणे अशी मृतकांची नावे आहेत. घटनेची माहिती पोलीस विभागाला देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी गावकऱ्यांनी गर्दी केली. विहिरीतील दोन्ही मृतदेह पोलिसांनी काढल्याची माहिती आहे. प्रकाश आणि उषा यांच्या तीन महिन्यापूर्वीच आंतरजातीय विवाह झाला होता. मृत्यूचे खरे कारण अद्याप कळले नाही. पोलीस पुढील तपास करीत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!