प्राध्यापकाच्या 80 वर्षीय आईची गळफास घेऊन आत्महत्या

344
  •  

    घरातील बाथरूम मधे शॉवरला दोरी बांधुन घेतला गळफास

    चंद्रपूर प्रतिनिधी /कैलास दुर्योधन

    राजुरा

    आज दि 25 रोजी सकाळला राजुरा येथे घरातील बाथरूम मधे वृद्धेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
    प्राप्त माहितीनुसार शिवाजी महाविद्यालय राजुराचे प्राध्यापक किशोर गोविंदवार ह्यांच्या 80 वर्षीय आईने बाथरूमच्या शॉवरला दोरी बांधुन गळफास घेतला असल्याचे आढळून आले.

    लिहित पर्यंत आत्महत्येचे नेमके कारण कळले नाही. आत्महत्या ची माहिती मिळताच राजुरा पोलिस घटनास्थळी पोहचले असुन पुढिल कार्यवाही सुरू आहे.