रामचंद्रराव धोटे महाविद्यालयात शिक्षक दिन संपन्न.

372

 

राजुरा

रामचंद्रराव धोटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथे शिक्षक दिनानिमित्त भारताचे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. राधाकृष्ण यांच्या प्रतिमेला अभिवादन करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी रामचंद्रराव धोटे महाविद्यालये प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, प्रा. देवानंद चुनारकर, प्रा. समिर पठाण, प्रा. यश्वीनी घोटेकर, प्रा. सचिन वासाड, लिपिक मिथलेश मुनगंटीवार, शिक्षकेतर कर्मचारी मनोज ठाकरे, भुषण चौधरी यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.