माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार कोरोना पॉझिटिव्ह

1226

चंद्रपूर प्रतिनिधी/ कैलास दुर्योधन

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अशातच आज माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

अशी माहिती समाज माध्यमांद्वारे नागरिकांना दिली आहे, मागील काही दिवसांपूर्वी जे माझ्या संपर्कात आले त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती त्यांनी नागरिकांना केली आहे.